पोलिस भरती ची तयारी कशी करावी?

पोलिस भरती 2024: नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र शासनाने पोलिस भरतीसाठी रिक्त जागा भरण्याचा निर्णय घेतला आहे.  या वर्षी जवळ जवळ 17000 पेक्षा जास्त जागांसाठी भरती निगण्याची शक्यता आहे. या आदि काहींनी पोलिस भरतीची परीक्षा दिली असेल, काही जन या भरतीसाठी अगदी नवीन असतील तर चला पाहूया की आपण कशा प्रकारे आपली भरती प्रक्रिया पार पडते.

पोलिस भरती प्रक्रिया कोणत्या आणि किती टप्यांवर पार पडते?

पोलिस भरती ही 3 टप्यांवर पार पडते.

पहिला टप्पा म्हणजेच शारीरिक चाचणी किंवा आपण याला मैदानी चाचणी सुद्धा म्हणू शकतो. त्यानंतर येतो दूसरा टप्पा म्हणजेच लेखी परीक्षा आणि त्यानंतर येतो तिसरा टप्पा जे उमेदवार पहिल्या दोन टप्प्यात उत्तीर्ण झाले असतील त्यांना Documents Verification साठी बोलवले जाते. आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की नक्की मैदानी चाचणी मध्ये काय? महिलांसाठी आणि पुरुषांसाठी एकच criteria आहे की वेगवेगळा आहे? तसेच लेखी परीक्षेमध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात? तर चला ही सर्व माहिती आपण खाली दिलेल्या विडियो मध्ये पाहूया.

महाराष्ट्र पोलिस भरती 2024 अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप

मित्रांनो Study Katta आपल्यासाठी पोलिस भरती 2024 ची संपूर्ण तयारी करून घेण्यासाठी महाराष्ट्र पोलिस भरती 2024 खाकी बॅच घेऊन आलो आहोत. तर चला या बॅच मध्ये काय काय असणार आहे ते पाहूया:- 👉👉👉

  1. गणित, बुद्धिमत्ता, GK आणि मराठी या चारही विषयांचे Online + recorded lectures आपल्याला भेटणार आहेत.
  2. तसेच तुमची पूर्ण basic पासून advance पर्यंत संपूर्ण मार्गदर्शन केले जाईल.
  3. संपूर्ण Topics च्या PDF नोट्स देखील आपल्या महाराष्ट्र पोलिस भरती 2024 खाकी बॅचमध्ये दिल्या जातील.
  4. Free Weekly Test असतील, त्याच सोबत Mock Test मध्ये तुमची कामगिरी पाहून तुम्हाला वैयक्तिक मार्गदर्शनही केले जाईल.

पोलिस भरतीसाठी Online बॅचच का ?

मित्रांनो बर्‍याच जणांना हा प्रश्न पडला असेल तर पोलिस भरतीसाठी Online बॅचच का ? मित्रांनो online बॅच मुळे तुम्हाला बराच फायदा होऊ शकतो. आपल्यातील बरीच मूल मुली ही जॉब करत पोलिस भरतीची तयारी करत असतील किव्हा काही कारणास्तव काहींना दिवसभर वेळ भेटत नसेल lecture करण्यासाठी तर त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे. आपल्याकडे गणित, बुद्धिमत्ता, GK आणि मराठी या चारही विषयांचे Live + recorded lectures आपल्याला भेटणार आहेत. आपल्या बॅच मध्ये तुम्ही कमेन्ट करून तुम्हाला काही समजलं नसेल तर लगेच विचारू शकता. जर तुम्ही recorded lectures करत असाल त्यात तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही डिरेक्ट आपल्या शिक्षकांशी संपर्क साधू शकता. Online बॅच मुळे तुमची वेळ आणि पैसे या दोन्हींची बचत होऊ शकते. Study Katta आपल्यासाठी पोलिस भरती 2024 ची संपूर्ण तयारी करून घेण्यासाठी महाराष्ट्र पोलिस भरती 2024 खाकी बॅच घेऊन आलो आहोत. सिट्स लिमिटेड आहेत मित्रांनो लवकरात लवकर जॉइन करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा 👇👇

Scroll to Top