भारतातील प्रथम महिला नावांची यादी GK Notes For RPF Exama

First Female in India, All Name List in Marathi GK Notes Free

भारतातील पहिल्या महिला ज्यांनी सर्व अडथळे पार केले आणि राजकारण, क्रीडा, डॉक्टरांपासून ते भारताच्या पहिल्या महिला पायलटपर्यंत विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. भारतातील पहिल्या महिला विषयी जाणून घेण्यासाठी संपूर्ण लेख वाचा.

भारताची पहिली महिला पंतप्रधानइंदिरा गांधी
भारताची पहिली महिला राष्ट्रपतीप्रतिभा पाटील
भारताच्या पहिल्या महिला अर्थमंत्री निर्मला सीतारामन
भारताची पहिली महिला निवडणूक आयुक्तव्ही. एस. रमादेवी
राज्यसभा ची प्रथम महिला महासचिवव्ही. एस. रमादेवी
भारतीय सुप्रीम कोर्टाची पहिली महिला न्यायाधीशएम. फातिमा बीवी
भारताच्या उच्च न्यायालयाची पहिली महिला न्यायाधीशन्यायाधीश लीला सेठ
भारताच्या पहिल्या महिला मुख्य माहिती आयुक्तदीपक संधू 
भारताच्या पहिल्या महिला राज्यपालसरोजिनी नायडू
भारताची प्रादेशिक सैन्यात सामील होणारी पहिली महिलासॅपर शांती टिग्गा
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्षाएनी बेसेंट
भारतीय सेनेत शौर्य पुरस्कार मिळवणारी पहिली महिलामेजर मिताली मधुमिता
संयुक्त राष्ट्र महासभेच्या पहिल्या महिला अध्यक्षाविजयालक्ष्मी पंडित
इंग्लीश चॅनल (खाडी) पोहून पार करणारी पहिली भारतीय महिलाआरती शहा
माउंट एव्हरेस्टवर चढणारी पहिली भारतीय महिला बचेंद्री पाल
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय महिलाकर्णम मल्लेश्वरी 
UPSC ची प्रथम महिला अध्यक्षरोज मिलियन बैथ्यू  
भारताची पहिली महिला आई.ए.एस.अन्ना जॉर्ज
भारताची पहिली महिला आई.पी.एस.किरण बेदी
अर्जुन पुरस्कार मिळवणारी प्रथम महिलाएल. लम्स्डेन (हॉकी)
ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारी पहिली महिलाआशापूर्णा देवी
अशोक चक्र मिळवणारी पहिली महिलानिरजा भानोट
ऑस्कर मिळवणारी पहिली महिलाभानू अथेय्या
‘मिस वर्ल्ड’ होणारी भारताची प्रथम महिला  कुमारी रिता फारिया
‘मिस युनिवर्स’ प्रथम महिलासुश्मिता सेन
प्रथम महिला सर्जनडॉ. प्रेमा मुखर्जी
भारतीय रेल्वे ची प्रथम महिला ड्रायवरसुरेखा शंकर यादव
प्रथम महिला एअर वाईस मार्शलपी. बंदोपाध्याय
डब्ल्यु.टी.ए. टेनिस टोर्नमेंट जिंकणारी पहिली महिलासानिया मिर्झा
पहिली महिला लेफ्टिनेंट जनरलपुनिता अरोडा
ऑलिम्पिक मध्ये बॉक्सिंग मध्ये कांस्य पदक जिंकणारी पहिली महिलामेरी कॉम
ऑलिम्पिक मध्ये कुस्ती          मध्ये कांस्य पदक जिंकणारी पहिली महिलासाक्षी मलिक
ऑलिम्पिक मध्ये बॅट मिंटन मध्ये कांस्य पदक जिंकणारी पहिली महिलासाईना नेहवाल
आंतर्राष्ट्रीय ऑलिम्पिक समितीची ची सदस्य होणारी पहिली महिलानीता अंबानी
सात समुद्र पोहून पार करणारी पहिली महिलाबुला चौधरी
भारत महिला क्रिकेट संघाची पहिली कॅप्टनशांता रंगास्वामी
भारताच्या पहिल्या महिला संरक्षण मंत्रीइंदिरा गांधी
भारत रत्नाने सन्मानित होणारी पहिली भारतीय महिलाइंदिरा गांधी
भारताची पहिली महिला केंद्रीय मंत्रीराजकुमारी अमृता कौर
केंद्रीय विदेश मंत्रीचा पदभार सांभाळणारी पहिली भारतीय महिलासुषमा स्वराज
भारताची लोकसभा अध्यक्ष पहिली महिलाश्रीमति मीरा कुमार
पहिल्या महिला मुख्यमंत्रीसुचेता कृपलानी

Study Material – Important Links

RPF भरती अधिसूचना 2024 पोलिस भरती 2024 खाकी बॅच | LIVE BATCH 2024
SSC, Railways, Defence, Banking मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका Download PDFs गव्हर्नर-जनरल आणि व्हाईसरॉय यांच्या कारकीर्दीतील महत्त्वाच्या घटना
RPF भरती 2024 | LIVE BATCH 2024 Follow us on telegram channel
Scroll to Top