SSC GD Constable Notification 2025 Download

SSC GD Constable 2025 साठी 5 सप्टेंबर 2024 रोजी Staff Selection Commission मार्फत त्याच्या official website वर SSC GD Constable Notification 2025 @www.ssc.nic.in वर प्रसिद्ध करण्यात आली आहे. दरवर्षी  प्रमाणे या वर्षी देखील Staff Selection Commission मार्फत SSC BSF, CISF, CRPF, ITBP, SSB, AR, SSF and NCB यांसारख्या विविध केंद्रीय पोलिस संघटनांमध्ये SSC GD Constable 2025 च्या भरतीसाठी notification प्रसिद्ध झाली आहे. SSC GD 2025 Constable पदांसाठी 39481 पात्र पुरुष आणि महिला उमेदवारांची भरती करण्यासाठी आयोगाद्वारे SSC GD Constable Notification 2025 मध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहे. SSC GD Constable Notification 2025 शैक्षणिक पात्रता, वयोमार्यादा, निवड प्रक्रिया, महत्वाच्या तारखा, Application Link, पगार, याबाबत संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी खलील लेख वाचा …

SSC GD Constable Notification

SSC GD Recruitment 2025

SSC GD Constable Notification 2025 च्या 39481 रिक्त जागा भरण्यासाठी आयोगामार्फत दर वर्षी परीक्षा घेतली जाते.  SSC GD 2025 च्या भरतीसाठी निवड कशा प्रकारे असते ते पाहू, उमेदवार संगणक-आधारित परीक्षा (CBE), शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET), शारीरिक मानक चाचणी (PST), आणि दस्तऐवज पडताळणी (DV) सोबत तपशीलवार वैद्यकीय परीक्षा मधून जातील. परीक्षेत भाग घेण्यासाठी, उमेदवारांना SSC GD Constable Apply Online 2025 लिंक वापरून नोंदणी करणे आवश्यक आहे.

SSC GD Constable Notification 2025- Important Dates

SSC GD 2025 EventsDates
SSC GD Notification 20255th सप्टेंबर 2024
SSC GD अर्ज करणे सुरू5th सप्टेंबर 2024
अर्ज भरण्याची शेवटची तारीख14th ऑक्टोबर 2024 (11 pm)
Payment पेमेंट करण्याची शेवटची तारीख15th ऑक्टोबर 2024 (11 pm)
SSC GD  परीक्षेची तारीख 2025जानेवारी -फेब्रुवारी 2025
अर्ज फॉर्म दुरुस्तीसाठी विंडो5 ते 7 नोव्हेंबर 2024
SSC GD Constable 2025 ऑनलाइन अर्ज कराLink Here

SSC GD Vacancy 2025

SSC GD Constable 2025 साठी 5 सप्टेंबर 2024 रोजी Recruitment जारी झाली आहे. यावर्षी, BSF, CISF, CRPF, SSB, ITBP, AR, SSF आणि NCB दलांसाठी 39481 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.  

SSC GD CONSTABLE NOTIFICATION

Eligibility Criteria for SSC GD Constable Notification 2025

SSC GD 2025 साठी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि इतर निकष खाली नमूद केले आहेत:

Education Qualification for SSC GD Constable 2025

SSC GD Constable 2025 पदासाठी पात्र होण्यासाठी उमेदवारांनी त्यांची 10वी श्रेणी किंवा मान्यताप्राप्त मंडळाकडून समकक्ष पात्रता पूर्ण केलेली असावी.

Age Limit for SSC GD Constable 2025

SSC GD Constable 2025 साठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांचे वय 18 ते 23 वर्षांच्या दरम्यान असणे आवश्यक आहे. विशेषतः, उमेदवारांचा जन्म 2 जानेवारी 2002 आणि 1 जानेवारी 2007 दरम्यान झालेला असावा.

SSC GD Constable Selection Process 2025

SSC GD Constable 2025 निवड प्रक्रियेत चार विभिन्न परीक्षा टप्प्यांचा समावेश होतो. सर्व टप्प्यांत पात्र ठरलेल्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी उपस्थित राहावे लागतो.

  • संगणक आधारित चाचणी (CBT)
  • मानक चाचणी (PST)
  • कार्यक्षमता चाचणी (PET)
  • वैद्यकीय चाचणी

SSC GD Constable Application Fee 2025

  • सामान्य पुरुष: रु. 100
  • महिला/SC/ST/माजी सैनिक: विनाशुल्क

SSC GD Constable Apply Online 2025

10 वी उत्तीर्ण उमेदवार SSC GD Constable 2025 परीक्षेसाठी अर्ज करू शकतात ज्यासाठी नोंदणी प्रक्रिया 5 सप्टेंबर 2024 पासून 14 ऑक्टोबर 2024 पर्यंत सुरू राहील.

Apply Online : Click Here

SSC GD Exam Pattern 2025

SSC GD Exam जानेवारी-फेब्रुवारी 2025 च्या सुमारास होणार आहे, निच्छित तारीख Official Website @www.ssc.nic.in वर प्रसिद्ध करण्यात येईल. SSC GD लेखी परीक्षा ही ऑनलाइन MCQ पद्धतीने घेतली जाते. परीक्षेचा कालावधी 1 तास असतो, तसेच परीक्षेत एकुण 80 प्रश्न प्रत्येकी 2 गुणांसाठी विचारले जातात तसेच चुकीच्या प्रत्येक प्रश्नासाठी 0.25 गुण वजा केले जातात.

मित्रांनो, चला एकदम सोप्या भाषेत SSC GD 2025 चा Syllabus आणि Exam Pattern समजून घेऊया त्याचबरोबर SSC GD चा अभ्यास कसा ? आणि कोठून ? सुरू कारचा या सर्वांची उत्तरे या video मार्फत समजून घेऊया… https://youtu.be/mLpISFXniRs?si=orZQ5-kbVoMPHrui

PartSubjectNumber of QuestionsMaximum Marks
भागAबुद्धिमत्ता चाचणी (General Intelligence and Reasoning)2040
भागBसामान्य ज्ञान (General Knowledge)2040
भागCगणित (Elementary Mathematics)2040
भागDEnglish/ हिंदी2040

SSC GD Constable 2025 Salary

SSC GD Constable Notification 2025 मध्ये SSC GD Constable सर्व पदांसाठी मासिक वेतन रु. 23,527, सुरुवातीचे मूळ वेतन रु. 21,700 . SSC GD Constable साठी कमाल मूळ वेतन रु. पर्यंत जाऊ शकते. 69,100. मूळ वेतनाव्यतिरिक्त, जीडी कॉन्स्टेबलला इतर भत्ते आणि फायदे देखील दिले जातील.

 Important Links
 SSC GD Recruitment 2025 in MarathiSSC GD 2025 Hindi Notes
 SSC GD Syllabus & Exam Pattern 2025 SSC GD Previous Year Question Papers Marathi
SSC GD English Previous Year Questions With AnswersLatest Notifications
 Video LecturesJoin us on whatsapp Group

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top