महाराष्ट्रातील कृषी संशोधन केंद्र GK Notes For पोलिस भरती

Maharashtratil Krushi Sanshodhan Kendra महाराष्ट्रातील कृषी संशोधन केंद्रे

महाराष्ट्रातील कृषी संशोधन केंद्र GK Notes For पोलिस भरती
संशोधन केंद्रठिकाण
काजु संशोधन केंद्रवेंगुर्ला (सिंधुदुर्ग)
गळीतधान्य संशोधन केंद्रलातूर
वनऔषधी संशोधन केंद्रवडगणे (कोल्हापूर)
तेलताड प्रकल्पकणकवली
तेलबिया व गळितधान्य संशोधन केंद्रजळगांव
पानवेल संशोधन केंद्रवडनेर भैरव (नाशिक) डिग्रज (सांगली)
मोसंबी संशोधन केंद्रश्रीरामपूर (अहमदनगर)
भाजीपाला संशोधन केंद्रवाकवली
कोरडवाहू जमीन संशोधन केंद्रसोलापूर
ढग प्रयोगशाळा संशोधन केंद्रमहाबळेश्वर
ऊस संशोधन केंद्रपाडेगांव (सातारा)
आंबा व प्रादेशिक फळ संशोधन केंद्रवेंगुर्ला (सिंधुदुर्ग)
प्रादेशिक ऊस व गुळ संशोधन केंद्रकोल्हापूर
सिताफळ संशोधन केंद्रअंबाजोगाई
गेरवा (तांबेरा) संशोधन केंद्रमहाबळेश्वर (सातारा)
गहु संशोधन केंद्रनिफाड (नाशिक)
कांदा संशोधन केंद्रनिफाड (नाशिक)
नारळ संशोधन केंद्रवेंगुर्ला (सिंधुदुर्ग)
सुपारी संशोधन केंद्रश्रीवर्धन (रायगड)
लिंबूवर्गीय फळ संशोधन केंद्रकाटोल (नागपूर)
केळी संशोधन केंद्रयावल (जळगाव)

Study Material For Police Bharti

महाराष्ट्र पोलीस भरती 2024महाराष्ट्र पोलीस भरती अभ्यासक्रम परीक्षेचे स्वरूप 2024
Join Our Telegram Channelपोलीस भरती 2024 खाकी बॅच Link
Scroll to Top