ग्रामसेवक भरती अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप 2023

ग्रामसेवक भरती अभ्यासक्रम 2023

ग्रामसेवक भरती 2023 : ग्रामविकास विभागाने ग्रामसेवक भरती अभ्यासक्रम 2023 जाहीर केला आहे. त्यातील सर्वात लोकप्रिय गट क संवर्गातील पद म्हणजे ग्रामसेवक होय. ग्रामसेवक हे ग्राम पातळीवरील तलाठी एवढेच महत्वाचे पद आहे. ग्रामसेवक भरतीची परीक्षा ही  सर्वसाधारणतः मराठी, बुद्धीमत्ता चाचणी, अंकगणित, इंग्रजी, सामान्य ज्ञान व तांत्रिक विषय (कृषी) आदी उपविषयांचा समावेश असतो. तांत्रिक विषय सोडून बाकी विषयांचा दर्जा हा बारावी परीक्षेच्या समान आहे. फक्त तांत्रिक विषयचा दर्जा कृषी पदविकेसमान आहे. या लेखात आपण ग्रामसेवक भरती परीक्षा अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न याबद्दल माहिती बघणार आहोत. ग्रामसेवक भरती परीक्षेचे स्वरुप खाली दिले आहे.

ग्रामसेवक भरती परीक्षेचे स्वरूप 2023

ग्रामसेवक हे ग्राम पातळीवरील तलाठी एवढेच महत्वाचे पद असून ग्रामसेवक भरती परीक्षेत एकूण 5 विषय असतात तांत्रिक विषय सोडून बाकी विषयांना प्रत्येकी 15 प्रश्न असतात तसेच तांत्रिक विषयास 40 प्रश्न असतात प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असतात  म्हणजे संपूर्ण पेपर 100 प्रश्न आणि 200 गुणांचा असतो. तलाठी भरती परीक्षा ही 2 तासांची असते. परीक्षेचे माध्यम मराठी व इंग्रजी असेल. तसेच परीक्षेत नकारात्मक गुण (Negative Marking) नसते.

अ. क्र.विषयप्रश्नांची संख्यागुण
1मराठी भाषा1530
2इंग्रजी भाषा1530
3सामान्य ज्ञान1530
4बौद्धिक चाचणी1530
5तांत्रिक विषय4080
 एकूण100200

ग्रामसेवक भरती अभ्यासक्रम 2023

ग्रामसेवक भरती मराठी अभ्यासक्रम 2023
  • सर्वसामान्य शब्दसंग्रह (समानार्थी शब्‍द, विरुद्धार्थी शब्‍द, शब्दसमूहाबद्दल एक शब्द)
  • वाक्यरचना (वाक्र्याचे प्रकार, वाक्यातील त्रुटी शोधणे)
  • व्याकरण (शब्दांच्या जाती, प्रयोग, समास, काळ, अलंकार)
  • म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ आणि उपयोग
  • उताऱ्यावरील प्रश्न
ग्रामसेवक भरती इंग्रजी अभ्यासक्रम 2023
  • General Vocabulary (Synonyms and Antonyms)
  • Sentence structure (Types or Sentence, Error Detection)
  • Grammar (Parts of Speech, Subject Verb Agreement, Tense, Direct Indirect Speech, Voice)
  • Use of Idioms and Phrases and their meaning
  • Comprehension of passage
ग्रामसेवक भरती सामान्य ज्ञान अभ्यासक्रम 2023
  • आधुनिक भारताचा इतिहास
  • भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल
  • भारतीय अर्थव्यवस्था
  • ग्रामप्रशासन, जिल्हा प्रशासन, राज्य प्रशासन- रचना संघटन, कार्ये
  • महाराष्ट्रातील समाज सुधारक
  • चालू घडामोडी भारताचे शेजारील राष्ट्रांशी संबंध
  • कृषि आणि ग्रामीण विकास
  • संबंधित जिल्ह्याचा भूगोल, सामाजिक इतिहास,
  • हवामान इत्यादी स्थानिक बाबी / वैशिष्ट्ये
ग्रामसेवक भरती बौद्धिक चाचणी अभ्यासक्रम 2023
  • सामान्य बुद्धीमापन व आकलन
  • तर्क आधारित प्रश्न
  • अंकगणित आधारित प्रश्न
ग्रामसेवक भरती तांत्रिक विषय (कृषी) अभ्यासक्रम 2023

अ. समाजशास्त्र विषयक ज्ञान

  • समाज मानसशास्त्र
  • समुदाय संस्था
  • समाजसुधारकांचे योगदान
  • सामाजिक समस्या सामाजिक योजना आणि सामाजिक कायदे

ब. पंचायतराज व्यवस्था

  • 73 वी घटनादुरुस्ती
  • महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था (ग्रामीण)

क. कृषी विषयक ज्ञान

  • कृषी मुलतत्वे
  • पीक उत्पादन तंत्रज्ञान
  • फलोत्पादन
  • पीक संरक्षण
  • कृषी औजारे, यंत्र व आधुनिक सिंचन पध्दती
  • कृषी विस्तार व माहिती तंत्रज्ञान
  • सहकार पतपुरवठा
  • पशुसंवर्धन, कुक्कुटपालन व रेशीम उद्योग
  • सेंद्रिय शेती
  • कृषी आधारित उद्योग
  • मृद संधारण, जल संधारण व जल व्यवस्थापन
  • पर्यावरणीय बदल

ड. इतर

  • आपत्ती व्यवस्थापन
  • महाराष्ट्राची ग्रामीण अर्थव्यवस्था केंद्र व राज्य पुरस्कृत ग्रामीण विकासाच्या विविध योजना
  • मुलभूत संगणक ज्ञान
  • माहिती तंत्रज्ञान अधिनियम 2000
  • जैव विविधता
  • सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन
Scroll to Top