जिल्हा परिषद भरती अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप 2023

Maharashtra ZP Bharti Syllabus And Exam Pattern 2023

जिल्हा परिषद भरती अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप:  महाराष्ट्र ZP भरती 2023 ने रिक्त पदांसाठी घोषणा जाहीर केली आहे. कोणत्याही परीक्षेत चांगली कामगिरी करण्यासाठी उमेदवारांना त्या विशिष्ट परीक्षेचा अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप माहिती असणे आवश्यक आहे. आरडीडी महाराष्ट्रने सर्व पदांसाठी अद्ययावत महाराष्ट्र झेडपी भारती अभ्यासक्रम 2023 जाहीर केला आहे. महाराष्ट्र झेडपी भारती परीक्षा २०२३ महाराष्ट्रातील विविध ठिकाणी ऑनलाइन घेतली जाईल. महाराष्ट्र राज्य ग्रामीण विकास विभागाने जिल्हा परिषद भरती 2023 परीक्षेच्या तारखा, अधिसूचना जाहीर केली आहे. महाराष्ट्र जिल्हा परिषद भरती 2023 परीक्षा दोन सत्रात घेतली जाईल. या लेखात आपण महाराष्ट्रातील जिल्हा परिषद भरती 2023 अंतर्गत सर्व भरती पदांसाठी ZP भरती अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप पाहणार आहोत. खाली या लेखात, आम्ही महाराष्ट्र ZP भारती अभ्यासक्रम 2023 चा तपशीलवार माहिती दिली आहे.

जिल्हा परिषद भरती अभ्यासक्रम 2023

जिल्हा परिषद भारती 2023 या परीक्षेतील सर्व पदांचा अभ्यासक्रम खाली देण्यात आले आहे.

. क्रविषयअभ्यासक्रम
1मराठी भाषा1) ताऱ्यावरील प्रश्न
2) म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ आणि उपयोग
3) व्याकरण (शब्दांच्या जाती, प्रयोग, समास, काळ, अलंकार)
4) सर्वसामान्य शब्दसंग्रह (समानार्थी शब्‍द, विरुद्धार्थी शब्‍द, शब्दसमूहाबद्दल एक शब्द)
5) सर्वसाधारण शब्दसंग्रह
6) वाक्यरचना
7) वाक्यरचना (वाक्र्याचे प्रकार, वाक्यातील त्रुटी शोधणे)
2इंग्रजी भाषा1) Grammar (Synonyms, Autonyms, Spelling, Punctuation, Tense
2) Vocabulary (Use of Idioms and Phrases and there meaning, Expressions)
3) Fill in the blanks in sentence
4) Simple Sentence structure,
3सामान्य ज्ञान1) भारतीय अर्थव्यवस्था
2) भारताचा व महाराष्ट्राचा भूगोल
3) महाराष्ट्रातील समाज सुधारक
4) ग्रामप्रशासन, जिल्हा प्रशासन, राज्य प्रशासन- रचना संघटन, कार्ये
5) चालू घडामोडी भारताचे शेजारील राष्ट्रांशी संबंध
6) कृषि आणि ग्रामीण विकास
7) संबंधित जिल्ह्याचा भूगोल, सामाजिक इतिहास
8) आधुनिक भारताचा इतिहास
9) हवामान इत्यादी स्थानिक बाबी / वैशिष्ट्ये
4बुद्धिमापन आणि गणित1) सामान्य बुद्धीमापन व आकलन
2) तर्क आधारित प्रश्न
3) अंकगणित आधारित प्रश्न  
5तांत्रिक विषयजिल्हा परिषद भरती 2023 मधील तंत्रीक या विषयाचा अभ्यासक्रम प्रत्येक पदानुसार वेग-वेगळा आहे संपून अभ्यासक्रम पाहन्यासाठी येथे क्लिक करा: Click Here

जिल्हा परिषद Recruitment 2023: Click Here

जिल्हा परिषद भरती परीक्षेचे स्वरूप 2023

जिल्हा परिषद  तांत्रिक (Technical Post) पदाच्या परीक्षेचे स्वरूप 2023

जिल्हा परिषद भरती 2023 मधील तांत्रिक पदांकरिता मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बुद्धिमापन चाचणी व गणित आणि तांत्रिक विषय या विषयावर एकूण 100 प्रश्न 200 गुणांकरिता विचारले जातील. व तांत्रिक पदे व पदाच्या परीक्षेचे स्वरूप आणि अभ्यासक्रम खाली दिले आहे.  

  • Pharmacist (औषध निर्माता)
  • Laboratory Technician (प्रयोगशाळा तंत्रज्ञ)
  • Health workers (Male) (आरोग्य सेवक)
  • Health workers (Female) (आरोग्य सेविका)
  • Health Supervisor (आरोग्य पर्यवेक्षक)
  • Junior Engineer (G.P.P.) (कनिष्ठ अभियंता)
  • Junior Engineer (Mechanical) (कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी))
  • Junior Engineer (Electrical) (कनिष्ठ अभियंता (विद्युत))
  • Junior Engineer (Civil) (कनिष्ठ अभियंता (स्थापत्य))
  • Extension Officer (Agriculture) (विस्तार अधिकारी (कृषि))
  • Extension Officer (Education) (विस्तार अधिकारी (शिक्षण))
  • Laboratory Technician (प्रयोगशाळा तंत्रज्ञ)
  • Gram Sevak (ग्रामसेवक)
  • Junior Accounts Officer (कनिष्ठ लेखाधिकारी)
  • Junior Draftsman (कनिष्ठ आरेखक)
  • Civil Engineering Assistant (स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक)
अ. क्र.विषयप्रश्नांची संख्यागुण
1मराठी भाषा1530
2इंग्रजी भाषा1530
3सामान्य ज्ञान1530
4बुद्धिमापन व गणित1530
5तांत्रिक प्रश्न4080
  • प्रश्‍न -१०० (२०० गुण)
  • कालावधी – १२० मिनिटे (दोन तास)
  • जिल्हा परिषदेच्या परीक्षा या IBPS मार्फत ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत.
  • परीक्षेचे माध्यम हे मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये असेल.
  • लघुटंकलेखक आणि लघुलेखक पदाच्या परीक्षेसाठी 60 प्रश्न 120 गुणांसाठी विचारले जातात.
  • गुणांकन पद्धती बद्दल अद्याप कोणतीही माहिती उपलब्ध नाही जशी उपलब्ध होईल तसे आम्ही अपडेट करू.
जिल्हा परिषद  अतांत्रिक (Non Technical Post) पदाच्या परीक्षेचे स्वरूप 2023

Maharashtra ZP Bharti Exam Pattern of Non Technical Post: जिल्हा परिषद भरती 2023 मधील Non Technical पदांसाठी मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बुद्धिमापन चाचणी व गणित या विषयावर एकूण 100 प्रश्न 200 गुणांकरिता विचारले जातील. व Non Technical पदे व पदाच्या परीक्षेचे स्वरूप आणि अभ्यासक्रम खालीलप्रमाणे आहे

  • Extension Officer (Statistics) (विस्तार अधिकारी (सांख्यिकी)
  • Extension Officer (Panchayat) (विस्तार अधिकारी (पंचायत))
  • Rigman (रिगमन)
  • Supervisor (पर्यवेक्षिका)
  • Stenographer (Higher Grade) (लघुलेखक (उच्च श्रेणी))
  • Stenographer (Lower Grade) (लघुलेखक (निम्न श्रेणी)
  • Senior Assistant (Clerk) (वरिष्ठ सहाय्यक (लिपीक))
  • Junior Assistant (Clerk) (कनिष्ठ सहाय्यक (लिपीक))
  • Junior Assistant Accounts (कनिष्ठ सहाय्यक लेखा)
. क्र.विषयप्रश्नांची संख्यागुण
1मराठी भाषा2550
2इंग्रजी भाषा2550
3सामान्य ज्ञान2550
4बौद्धिक चाचणी2550
  • प्रश्‍न -१०० (२०० गुण)
  • कालावधी – १२० मिनिटे (दोन तास)
  • परीक्षेचे माध्यम मराठी व इंग्रजी असेल.
  • गुणांकन पद्धती बद्दल अद्याप कोणतीही माहिती उपलब्ध नाही जशी उपलब्ध होईल तसे आम्ही अपडेट करू.
जिल्हा परिषद  ITI अहर्ता धारकांसाठी परीक्षेचे स्वरूप 2023

महाराष्ट्र ZP भरती 2023 अंतर्गत, काही पदांसाठी ITI ही  पात्रता आहे आणि त्या पदासाठी परीक्षा नमुना खालीलप्रमाणे आहे.

  • Mechanic (यांत्रिकी)
  • Electrician (तारतंत्री)
  • Electrician (तारतंत्री)
पदेप्रश्न संख्यागुणकालावधी
आयटीआय अहर्ता असणारी पदे5010060 मिनिट
  • एकूण प्रश्‍न -50 (100 गुण)
  • परीक्षेचा कालावधी – 60 मिनिटे (1 तास)
  • परीक्षेचे माध्यम मराठी व इंग्रजी असेल.
  • नकारात्मक गुणांकन पद्धती बद्दल अद्याप कोणतीही माहिती उपलब्ध नाही जशी उपलब्ध होईल तसे आम्ही अपडेट करू.
Scroll to Top