MPSC Group C Complete Syllabus in Marathi For Pre and Mains

Table of Contents

MPSC Group C अभ्यासक्रम महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अधिकृत वेबसाइटवर प्रकाशित केला आहे. पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा 2024 चा अभ्यासक्रम. MPSC गट क परीक्षा 2024 चा अपडेट केलेला अभ्यासक्रम तपासा आणि तुमच्या परीक्षेची चांगली तयारी करा. तुम्हाला MPSC गट क अंतर्गत येणाऱ्या ESI-TA-CT या तिन्ही पदांसाठी अभ्यासक्रम येथे उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.

MPSC गट-क संपूर्ण अभ्यासक्रम : पूर्व आणि मुख्य परीक्षा

MPSC गट सेवा पूर्व परीक्षेचे स्वरूप :

सर्व महत्वाच्या परीक्षांप्रमाणे ही परीक्षासुद्धा दोन टप्प्यात घेतली जाते. म्हणजेच पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा, मुख्य परीक्षे मध्ये 3 पेपर असतात संयुक्त मुख्य परीक्षा पेपर 1 व संयुक्त मुख्य परीक्षा पेपर 2, पूर्व परीक्षेमध्ये 100 गुणांसाठी 100 प्रश्न विचारले जातात. प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी 0.25 मार्क कमी होतात.

परीक्षेचे टप्पे :

1. संयुक्त पूर्व परीक्षा 100 गुण

2. मुख्य परीक्षा 200 गुण (पेपर क्र.-1 संयुक्त व पेपर क्र.2 स्वतंत्र)

परीक्षेचे स्वरूप:

परीक्षा विषयगुण प्राशनसंख्या दर्जा माध्यम परीक्षेयच कालावधी
पूर्व परीक्षासामान्य क्षमता चाचणी10010012वीमराठी व इंग्रजी1 तास
पेपर 1 संयुक्त मुख्य परीक्षामराठी

इंग्रजी
50

50
50

50
मराठी 12वी

इंग्रजी पदवी
मराठी

इंग्रजी
1 तास
पेपर 2 स्वतंत्र मुख्य परीक्षासामान्य क्षमता चाचणी पदासंबंधीचे /विषयासंबंधीचे ज्ञान100100पदवीमराठी व इंग्रजी1 तास

 MPSC गट C परीक्षा 2023 चा अपडेट केलेला अभ्यासक्रम :

MPSC आयोगाने दिनांक 15 नोव्हेंबर 2023 ला MPSC गट क चा अभ्यासक्रम 2023 नवीन सुधारित संकेतस्थळावर प्रकाशित केलेला आहे. MPSC गट क मुख्य परीक्षा 2023 च्या अभ्यासक्रमा मध्ये काही नवीन sub topics चा सहभाग करण्यात आलेले आहेत आणि काही sub topics काढून टाकण्यात आलेले आहे. तुम्ही स्वतः जेव्हा व्यवस्थित अभ्यासक्रम बघाल तेव्हा तुम्हाला याचा अंदाज येईल. जर 2024 च्या अभ्यासक्रमामध्ये काही बदल असतील तर आपल्या पेजद्वारे त्या सांधर्भातील अपडेट्स तुमच्या पर्यंत पोहोचवल्या जातील.

काढून टाकलेले Sub Topics :

  • PSI कायदे
  • Excise कायदे
  • Industry कायदे
  • Sub registrar कायदे
  • Tax assistant – book keeping
  • इतिहास
  • संगणक

नवीन समाविष्ट Sub Topics :

  • भारताचा भूगोल
  • विज्ञान
  • सुदूर संवेदन
  • पर्यावरण
  • सांख्यिकी

MPSC गट संयुक्त पूर्व परीक्षा अभ्यासक्रम :

MPSC गट क संयुक्त पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम खालील दिला आहे.

 विषय :

1) चालु घडामोडी:- जागतिक तसेच भारतातील.

2) नागरिकशास्त्र:- भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन ग्राम व्यवस्थापन.

3) इतिहास:- आधुनिक भारताचा विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास

4) भूगोल:- पृथ्वी, जगातील विभाग, हवामान, अक्षांश रेखांश, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार, पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे, इत्यादी.

5) अर्थव्यवस्था:- भारतीय अर्थव्यवस्था– राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्रय व बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीति, इत्यादी.

6) शासकीय अर्थव्यवस्था: अर्थसंकल्प, लेखा, लेखापरीक्षण, इत्यादी.

7) सामान्य विज्ञान:  भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणिशास्त्र, वनस्पतीशास्त्र, आरोग्यशास्त्र.

8) बुध्दिमापन चाचणी व अंकगणित:  बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, दशांश अपूर्णांक व टक्केवारी.

MPSC गट दुय्यम निरीक्षक (SI) मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम :

MPSC गट क दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क या पदाचा मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम खलील प्रमाणे.

पेपर 1 संयुक्त मुख्य परीक्षा:

1) मराठी :- सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्यप्रचार यांचा अर्थ आणि उपयोग.

2) इंग्रजी :-Common Vocabulary, Sentence structure, Grammar, use of Idioms and phrases & their meaning and comprehension of the passage.

पेपर 2 स्वतंत्र मुख्य परीक्षा:

1) चालु घडामोडी  :- जागतिक तसेच भारतातील.

2) बुध्दिमत्ता चाचणी :- उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करू शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न

3) भारतीय राज्यघटना :-   घटना कशी तयार झाली आणि घटनेच्या प्रस्तावनेमागची भूमिका व तत्वे, घटनेची महत्वाची कलमे / ठळक वैशिष्टये, केंद्र व राज्य संबंध, निधर्मी राज्य, मूलभूत हक्क व कर्तव्ये, राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे शिक्षण यूनीफॉर्म सिव्हील कोड, स्वतंत्र न्यायपालिका, राज्यपाल, मुख्यमंत्री व मंत्रीमंडळ कार्य, अधिकार व कार्य, राज्य विधीमंडळ विधानसभा, विधानपरिषद व त्यांचे सदस्य, अधिकार, कार्य , विधी समित्या.

4) माहिती अधिकार अधिनियम, 2005 व महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015

5) संगणक व माहिती तंत्रज्ञान :-  आधुनिक समाजातील संगणकाची भूमिका, वेगवेगळ्या क्षेत्रातील जीवनात संगणकाचा वापर, डाटा कम्युनिकेशन, नेटवर्कींग आणि वेब टेक्नॉलॉजी, सायबर गुन्हे व त्यावरील प्रतिबंध, नवीन उद्योग म्हणून माहिती तंत्रज्ञानाचा निरनिराळ्या सेवा सुविधांची माहिती मिळण्यासाठी होणारा उपयोग, भारतातील माहिती तंत्रज्ञान.

6) मानवी हक्क व जबाबदान्या :- संकल्पना आंतरराष्ट्रीय मानवी हक्क मानक, त्यासंदर्भातील भारतीय राज्यघटनेतील तरतूद, भारतातील मानवी हक्क व जबाबदा-या यंत्रणेची अंमलबजावणी व संरक्षण, भारतातील मानवी हक्क चळवळ, मानवी हक्कापासून वंचित राहण्याच्या समस्या, गरीबी, निरक्षरता, बेकारी, सामाजिक सांस्कृतिक धार्मिक प्रथा यासारख्या अडचणी लोकशाही व्यवस्थेतील एकमेकांचे हक्क आणि मानवी प्रतिष्ठा. संरक्षण अधिनियम, 1955, मानवी हक्क संरक्षण अधिनियम, 1993, कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम, 2005, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचारास प्रतिबंध) अधिनियम 1989, हुंडाबंदी अधिनियम 1961, महात्मा गांधी तंटामुक्ती अभियान.

7) The Bombay Prohibition Act,1949

8) The Maharashtra Excise Manual, Volume-I

9) The Maharashtra Excise Manual, Volume-III

10) The Prohibition and Excise Manual, Volume-II

MPSC गट कर सहायक (TA) मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम:

MPSC गट क कर सहायक, विक्रीकर विभाग या पदाचा मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम खलील प्रमाणे

पेपर 1 संयुक्त मुख्य परीक्षा:

1) मराठी :- सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्यप्रचार यांचा अर्थ आणि उपयोग

2) इंग्रजी :-  Common Vocabulary, Sentence structure, Grammar, use of Idioms and phrases & their meaning and comprehension of the passage

पेपर 2 स्वतंत्र मुख्य परीक्षा:

1) नागरिकशास्त्र :- भारताच्या घटनेचा प्राथमिक अभ्यास, राज्य व्यवस्थापन ग्राम व्यवस्थापन,

2) भारतीय राज्यघटना :- घटना कशी तयार झाली आणि घटनेच्या प्रस्तावनेमागची भूमिका व तत्वे, घटनेची महत्वाची कलमे / ठळक वैशिष्टये, केंद्र व राज्य संबंध, निधर्मी राज्य, मूलभूत हक्क व कर्तव्ये, राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे शिक्षण यूनीफॉर्म सिव्हील कोड, स्वतंत्र न्यायपालिका, राज्यपाल, मुख्यमंत्री व मंत्रीमंडळ कार्य , अधिकार व कार्य, राज्य विधीमंडळ विधानसभा, विधानपरिषद व त्यांचे सदस्य, अधिकार, विधी समित्या.

3) पंचवार्षिक योजना         

4) चालु घडामोडी :- जागतिक तसेच भारतातील.

5) बुध्दिमापन चाचणी व व मूलभूत गणितीय कोशल्य

6) अंकगणित :- गुणाकार, भागाकार, दशांश अपूर्णांक व टक्केवारी, गुंनोत्तर व प्रमाण, वेळ व अंतर, नफा-तोटा, सूट, व्याज, वेळ व काम, आलेख, सरासरी, महत्वमापन व क्षेत्रमापन, इत्यादी

7) पुस्तपालन व लेखाकर्म :- लेखाकर्म अर्थ, लेखा संज्ञा, द्विनोंद पध्दतीची मुलभूत तत्वे, लेखाकर्माकरिता दस्तऐवज, रोजकिर्द, सहाय्यक पुस्तके, खतावणी, बँक मेळजुळणी पत्रक, तेरीज पत्रक, घसारा, अंतिम लेखे, वित्तिय विवरणपत्रके तयार करणे, नफा न कमविणा-या संस्थांची खाती.

8) आर्थिक सुधारणा व कायदे :- पार्श्वभूमी, उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण संकल्पना व त्याचा अर्थ आणि व्याप्ती, मर्यादा, केंद्र व राज्य स्तरावरील आर्थिक सुधारणा, WTO तरतुदी आणि सुधारणा आणि त्याचे भारतीय अर्थव्यवस्थेवरील अपेक्षित परिणाम, प्रश्न व समस्या, GST, विक्रीकर, VAT.

MPSC गट लिपिक टंकलेखक (CT) मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम :

MPSC गट क लिपिक टंकलेखक या पदाचा मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम खलील प्रमाणे

पेपर 1 संयुक्त मुख्य परीक्षा:        

1) मराठी :–  सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्यप्रचार यांचा अर्थ आणि उपयोग.

2) इंग्रजी :-  Common Vocabulary, Sentence structure, Grammar, use of Idioms and phrases & their meaning and comprehension of the passage.

पेपर 2 स्वतंत्र मुख्य परीक्षा:

1) सामान्य ज्ञान :- इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, इ.

2) बुद्धिमापन विषयक प्रश्न :- उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करु शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न.

3) गणित :- अंकगणित, बोजगणित, भूमिती, सांख्यिकी.

4) सामान्य विज्ञान :- भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र व पर्यावरण.

5) चालू घडामोडी :- भारतातील व महाराष्ट्रातील.

6) माहिती व संपर्क तंत्रज्ञानासंबंधी प्राथमिक ज्ञान.

7) क्रिडा व साहित्य क्षेत्रातील पुरस्कार व माहिती.

8) माहिती अधिकार अधिनियम, 2005 व महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, 2015.

MPSC गट उद्योग निरीक्षक (II) मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम:

MPSC गट क उद्योग निरीक्षक, उद्योग उर्जा व कामगार विभाग या पदाचा मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम खलील प्रमाणे

पेपर 1 संयुक्त मुख्य परीक्षा:

1) मराठी :- सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्यप्रचार यांचा अर्थ आणि उपयोग

2) इंग्रजी :- Common Vocabulary, Sentence structure, Grammar, use of Idioms and phrases & their meaning and comprehension of the passage

पेपर 2 स्वतंत्र मुख्य परीक्षा:

1) चालु घडामोडी :- जागतिक तसेच भारतातील.

2) बुद्धिमापन

3) भारतीय राज्यघटना :-  घटना कशी तयार झाली आणि घटनेच्या प्रस्तावनेमागची भूमिका व तत्वे, घटनेची महत्वाची कलमे / ठळक वैशिष्टये, केंद्र व राज्य संबंध, निधर्मी राज्य, मूलभूत हक्क व कर्तव्ये, राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्त्वे शिक्षण यूनीफॉर्म सिव्हील कोड, स्वतंत्र न्यायपालिका, राज्यपाल, मुख्यमंत्री व मंत्रीमंडळ कार्य , अधिकार व कार्य, राज्य विधीमंडळ विधानसभा, विधानपरिषद व त्यांचे सदस्य, अधिकार, विधी समित्या.

4) माहिती अधिकार अधिनियम, २००५ व महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५

5) संगणक व माहिती तंत्रज्ञान :- आधुनिक समाजातील संगणकाची भूमिका, वेगवेगळ्या क्षेत्रातील जीवनात संगणकाचा वापर, डाटा कम्युनिकेशन, नेटवर्कींग आणि वेब टेक्नॉलॉजी, सायबर गुन्हे व त्यावरील प्रतिबंध, नवीन उद्योग म्हणून माहिती तंत्रज्ञानाचा निरनिराळ्या सेवा सुविधांची माहिती मिळण्यासाठी होणारा उपयोग, भारतातील माहिती तंत्रज्ञान उद्योगाची वाढ व त्याचा दर्जा, शासनाचे कार्यक्रम जसे मिडीया लॅब एशिया, विद्या वाहिनी ज्ञान चाहिनी, सामुहिक माहिती केंद्र इत्यादी.

6) भारतातील औद्योगिक धोरण, महाराष्ट्राचे औद्योगिक धोरण, उद्योजकता विकास व रोजगार निर्मिती, औद्योगिक समूह विकास.

7) उद्योग व्यवस्थापन, विपणन व्यवस्थापन, ताळेबंद अहवाल, प्रकल्प अहवाल व आर्थिक विश्लेषण, उद्योगासाठी आवश्यक परवाने / कर कायदे. स्थानिक लोकांना रोजगार प्राधान्य, सूक्ष्म, लघु उद्योगांना वित्तीय सहाय्याच्या योजना.

9) राष्ट्रीयकृत व अनुसूचित बँकांमार्फत उद्योगांना वित्तीय सहाय्य, भारतीय रिझर्व्ह बँक लघु उद्योगांसाठी चे वित्तीय धोरण

10) उद्योग (विकास व नियमन) अधिनियम 1951, औद्योगिक उपक्रमांची नोंदणी.

11) औद्योगिक उपक्रम (माहिती व आकडेवारी गोळा करणे) नियम 1959.

12) सुक्ष्म, लघु व मध्यम उपक्रम अधिनियम 2006 व औद्योगिक सुकरता परिषद नियम व कार्यप्रणाली

13) आयात-निर्यात धोरण, विशेष आर्थिक क्षेत्र अधिनियम.

14) इंडियन पेटंन्ट अँक्ट 1911, इंडियन ट्रेड ॲण्ड मर्चंट अँक्ट 1958, फॅक्टरीज अँक्ट 1948, बॉम्बे इलेक्ट्रिसिटी अँक्ट 1958व सुधारणा.

15) आजारी लघु व मोठ्या उद्योगांचे पुनर्वसन धोरण, राष्ट्रीय कंपनी विधी अधिकरण (NCLT)

16) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC), SICOM, KVIB, KVIC, MPCB, MSSIDC, भांडार खरेदी धोरण

MPSC गट तांत्रिक सहायक (Tech A) मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम:

MPSC गट क तांत्रिक सहायक, विमा संचानालय या पदाचा मुख्य परीक्षेचा अभ्यासक्रम खलील प्रमाणे

पेपर 1 संयुक्त मुख्य परीक्षा:

1) मराठी :- सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्यप्रचार यांचा अर्थ आणि उपयोग

2) इंग्रजी :-  Common Vocabulary, Sentence structure, Grammar, use of Idioms and phrases & their meaning and comprehension of the passage

पेपर 2 स्वतंत्र मुख्य परीक्षा:

1) सामान्य ज्ञान– इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, इ

2) बुद्धिमापन विषयक प्रश्न :- उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करु शकतो हे आजमावण्यासाठी प्रश्न

3) गणित :- अंकगणित, बोजगणित, भूमिती, सांख्यिकी

4) माहितीचा अधिकार अधिनियम 2005

5) संगणक व माहिती तंत्रज्ञान :- आधुनिक समाजातील संगणकाची भूमिका, वेगवेगळ्या क्षेत्रातील जीवनात संगणकाचा वापर, डाटा कम्युनिकेशन, नेटवर्कींग आणि वेब टेक्नॉलॉजी, सायबर गुन्हे व त्यावरील प्रतिबंध, नवीन उद्योग म्हणून माहिती तंत्रज्ञानाचा निरनिराळ्या सेवा सुविधांची माहिती मिळण्यासाठी होणारा उपयोग, भारतातील माहिती तंत्रज्ञान उद्योगाची वाढ व त्याचा दर्जा, शासनाचे कार्यक्रम जसे मिडीया लॅब एशिया, विद्या वाहिनी ज्ञान चाहिनी, सामुहिक माहिती केंद्र इत्यादी

6) विमा विषयक ज्ञान विमा विषयक संकल्पना व उत्क्रांती,विमा बाजार,विमा शब्दावली

7) विमा नियमन आणि विकास प्राधिकरण (संकल्पना, स्थापना, उद्दिष्टे, कार्य व्याप्ती व अधिकार) विमा संचालनालयाची माहिती .

MPSC गटकअभ्यासक्रम 2023 : FAQs

1) MPSC PSI परीक्षेत किती पेपर असतात ?

Ans – PSI पूर्व परीक्षेमध्ये 1 पेपर आणि मुख्य परीक्षेत 2 पेपर असतात.

2) MPSC गट क परीक्षा सोपी असते का ?

Ans – जेव्हा उमेदवार पूर्ण अभ्यास आणि सराव करून पेपर देतात त्यांच्यासाठी ही परीक्षा अतिशय सोपी आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top