RRB Group D Recruitment 2025

RRB Group D Recruitment 2025 : रेल्वे भर्ती बोर्डने म्हणजेच Railway Recruitment Board ने RRB Group D साठी विविध पदांची भरती जाहिर केली आहे. ही भरती (Vacancy) 32,438 पदांसाठी होणार असून शैक्षणिक पात्रता किमान 10 वी पास आहे. Online अर्ज प्रक्रिया 23 जानेवारी 2025 पासून सुरू होईल, जे उमेदवार ऑनलाइन अर्ज करण्यासाठी RRB Group D Level 1 Recruitment 2025 ची वाट पाहत आहेत त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. RRB Group D 2025 ची तयारी करणार्‍या उमेदवारांनी शैक्षणिक पात्रता, महत्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, इत्यादि बाबींच्या महितीसाठी संपूर्ण तपशील तपासणे आवश्यक आहे.

RRB Group D Recruitment Application Date 2025

रेल्वेने 2025 साली RRB Group D Bharti 2025 च्या रिक्त जागांसाठी भरती जाहीर केली असून त्यासाठी लागणार्‍या महत्वाच्या तारखा खालीलप्रमाणे ….

RRB Group D 2025 Important Dates
सूचना तारीख21 जानेवारी 2025
ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख23 जानेवारी 2025
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख22 फेब्रुवारी 2025 (11:59 pm)
फी भरण्याची शेवटची तारीख24 फेब्रुवारी 2025 (11:59 pm)
परीक्षेची तारीखलवकरच
प्रवेशपत्रपरीक्षेपूर्वी
निकालाची तारीखलवकरच येथे अद्यतनित केले जाईल

अर्ज प्रक्रिया म्हणजेच Online Applications 23 January 2025 पासून 22  February 2025 पर्यंत सुरू राहील. लवकरात लवकर ऑनलाइन अर्ज करण्यासाठी RRB Group D Apply Online 2025 येथे Direct Application Link दिली आहे.

RRB Group D 2025 Vacancy Out

यावर्षी RRB Group D 2025 मार्फत अंदाजे 32438 पदांची भरती होणार आहे. यामध्ये पॉइंट्समन, असिस्टंट, ट्रॅक मेंटेनर, असिस्टंट लोको शेड, असिस्टंट ऑपरेशन्स, असिस्टंट ऑपरेशन्स आणि असिस्टंट TL आणि AC पदांसाठी रिक्त जागा अपेक्षित आहेत.

Categoryश्रेणीVacancies
Pointsman-Bपॉइंट्समन-बी5058
Assistant (Track Machine)सहाय्यक (ट्रॅक मशीन)799
Assistant (Bridge)सहाय्यक (पुल)301
Track Maintainer Gr. IVट्रॅक मेंटेनर Gr. IV13187
Assistant P-Wayसहाय्यक पी-वे247
Assistant (C&W)सहाय्यक (C&W)2587
Assistant TRDसहाय्यक TRD1381
Assistant (S&T)सहाय्यक (S&T)2012
Assistant Loco Shed (Diesel)असिस्टंट लोको शेड (डिझेल)420
Assistant Loco Shed (Electrical)असिस्टंट लोको शेड (इलेक्ट्रिकल)950
Assistant Operations (Electrical)असिस्टंट ऑपरेशन्स (इलेक्ट्रिकल)744
Assistant TL & ACसहाय्यक TL आणि AC1041
Assistant TL & AC (Workshop)सहाय्यक TL आणि AC (कार्यशाळा)624
Assistant (Workshop) (Mech)सहाय्यक (कार्यशाळा) (मेक)3077
Totalएकूण32438

RRB Group D qualification

RRB ने पात्रता निकष सुधारित केले आहेत आणि आता 10वी पास किंवा ITI धारक उमेदवार रिक्त पदांसाठी अर्ज करू शकतात. अर्ज करण्यासाठी लागणारी वयोमार्यादा आणि वयामधील सूट ( Age Relaxation ) तसेच Application Link खाली दिली आहे…

RRB Group D 2025 age limit

किमान वय 18 वर्षे आणि 01 जुलै 2025 रोजी कमाल वय 36 वर्षे वयोगटातील उमेदवार RRB च्या अधिकृत वेबसाइटवर म्हणजेच https://www.rrbapply.gov.in वर नोंदणी करू शकतात.

Age GroupUpper Limit of D.O.B (Not earlier than)Lower limit of D.O.B (Not later than)
18 to 36 yearsUR & EWS   OBC-Non Creamy LayeSC/STFor all communities / categories
02.01.198902.01.198602.01.198401.01.2007

RRB Group D Apply Online 2025

उमेदवारांसाठी RRB Group D Online Application 23 जानेवारी 2025 पासून सुरू होतील आणि ज्यांचे वय 18 ते 36 वर्षे या दरम्यान असेल ते उमेदवार 22 फेब्रुवारी 2025 पर्यंत अर्ज करू शकतात.

RRB Group D Application Link : Apply Here

RRB Group D Application Fee 2025

डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड किंवा नेट बँकिंग वापरून शुल्क ऑनलाइन भरता येते.

S.NoCategoryFee
1General/OBC/EWSRs. 500/-
2SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिलाRs. 250/-

RRB Group D Selection Process

RRB Group D 2025 निवड प्रक्रियेत तीन टप्पे असतात. उमेदवारांची निवड संगणक-आधारित चाचणी (CBT) आणि शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET) द्वारे केली जाईल.

  • संगणक-आधारित चाचणी (CBT)
  • शारीरिक कार्यक्षमता चाचणी (PET)
  • दस्तऐवज पडताळणी आणि वैद्यकीय तपासणी.

RRB Group D Exam Pattern

SubjectsNo. Of QuestionsMarks
सामान्य विज्ञान (General Science)2525
गणित (Mathematics)2525
बुद्धिमत्ता चाचणी (General Intelligence & Reasoning)3030
सामान्य ज्ञान General Awareness and Current Affairs2020
Total100100
एकूण वेळ (Duration)90 Minutes

RRB Group D Physical Efficiency Test (PET):

श्रेणीकार्य 1: वजन उचलणेकार्य 2: धावणे
पुरुष उमेदवारन थांबता 2 मिनिटांत 100 मीटरसाठी 35 किलो वजन उचला आणि वाहून घ्याएकाच प्रयत्नात 4 मिनिटे 15 सेकंदात 1000 मीटर धावने
महिला उमेदवारन थांबता 2 मिनिटांत 100 मीटरसाठी 20 किलो वजन उचला आणि वाहून घ्याएकाच प्रयत्नात 5 मिनिटे 40 सेकंदात 1000 मीटर धावने

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top