Arogya Vibhag Bharti Recruitment 2024: सार्वजनिक आरोग्य विभागाने 1 फेब्रुवारी 2024 रोजी महाराष्ट्र आरोग्य विभाग भरती 2024 प्रसिद्ध केली आहे. एकूण 1729 रिक्त पदांसाठी आरोग्य विभाग भरती 2024 जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र आरोग्य विभाग भरती 2024 साठी ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख 1 फेब्रुवारी 2024 पासून सुरू होतो, तसेच आरोग्य विभाग भरती २०२4 साठी ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख 18 फेब्रुवारी 2024 आहे. या लेखात तुम्हाला महाराष्ट्र आरोग्य विभाग भरती 2024 बद्दल सविस्तर माहिती खाली दिली आहे.
आरोग्य विभाग भरती 2024 महत्त्वाच्या तारखा
आरोग्य विभाग भरती 2024 | महत्त्वाच्या तारखा |
आरोग्य विभाग भरती 2024 साठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रारंभ तारीख | 1 फेब्रुवारी 2024 |
आरोग्य विभाग भरती 2024 साठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख | |
आरोग्य विभाग भरती परीक्षेची तारीख 2024 | लवकरच जाहीर करण्यात येईल |
आरोग्य विभाग निकाल 2024 | लवकरच जाहीर करण्यात येईल |
पोलीस भरती 2024 खाकी बॅच Click Here
आरोग्य विभाग भरती 2024 शैक्षणिक पात्रता
आरोग्य विभाग भरती गट क 2024 मधील पदांची नावे आणि शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे-
पद क्र. | पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
1 | वैद्यकीय अधिकारी (MBBS) | MBBS किंवा समतुल्य. |
2 | वैद्यकीय अधिकारी (विशेषज्ञ) | पदव्युत्तर पदवी / डिप्लोमा किंवा समतुल्य. |
आरोग्य विभाग भरती 2024 निवड प्रक्रिया
- Online Exam (ऑनलाईन परीक्षा)
- Document Verification (कागदपत्र तपासणी).
आरोग्य विभाग भरती 2024 वयोमर्यादा
महाराष्ट्र आरोग्य विभाग भरती 2024 साठी आवश्यक वयोमर्यादा (Age Limit) खालीलप्रमाणे आहे.
31 जानेवारी 2024 रोजी 18/19 ते 38 वर्षे
[मागासवर्गीय/अनाथ/आदुघ: 05 वर्षे सूट]
आरोग्य विभाग भरती 2024 शुल्क
- खुला प्रवर्ग: 1000 ₹/-
- मागास प्रवर्ग , अनाथ , दिव्यांग प्रवर्ग: ₹. 700/-
आरोग्य विभाग भरती 2024 Online Application
Apply Online: Click Here