महाराष्ट्र वन विभाग भरती 2023

महाराष्ट्र वन विभागात 2417 जागांसाठी मेगा भरती

महाराष्ट्र वन विभागाने वनविभाग भरती 2023 संदर्भात नवीन भरती प्रकाशित केली आहे. ही भरती प्रक्रिया वनरक्षक (वनरक्षक), लेख पाल, लघुलेखक, सर्वेक्षक, लेखापाल आणि इतर पदांसाठी केली जाईल. वन भरतीसाठी पात्रता निकष लागू केलेल्या पदावर अवलंबून असतात. वयाची अट, शैक्षणिक पात्रता सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात पाहा.

Total: 2417 जागा

पदाचे नाव & तपशील:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1वनरक्षक (गट क)2138
2लेखापाल (गट क)129
3सर्वेक्षक (गट क)86
4लघुलेखक (उच्चश्रेणी) (गट ब)13
5लघुलेखक (निम्नश्रेणी) (गट ब)23
6कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (गट ब)08
7वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक (गट क)05
8कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक (गट क)15
वनरक्षक भरती अभ्यासक्रम 2023: Click Here

शैक्षणिक पात्रता:

वनरक्षक (गट ) : 12वी (विज्ञान/गणित/भूगोल/अर्थशास्त्र) उत्तीर्ण  किंवा अनुसूचित जमाती प्रवर्ग – 10वी उत्तीर्ण

लेखापाल (गट ) : पदवीधर

सर्वेक्षक (गट ) :  

  • 12वी उत्तीर्ण
  • सर्वेक्षक प्रशिक्षण पाठ्यक्रम प्रमाणपत्र

लघुलेखक (उच्चश्रेणी) (गट ) :

  • 10वी उत्तीर्ण 
  • लघुलेखन 120 श.प्र.मि.  
  • इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.

लघुलेखक (निम्नश्रेणी) (गट ) :

  • 10वी उत्तीर्ण    
  • लघुलेखन 100 श.प्र.मि.  
  • इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.

कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (गट ) : सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा (स्थापत्य अभियांत्रिकी पदविका)

वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक (गट ) : गणित, अर्थशास्त्र, वाणिज्य, कृषी, किंवा सांख्यिकी पदव्युत्तर पदवी किंवा द्वितीय श्रेणीतील पदवी

कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक (गट ) : गणित, अर्थशास्त्र, वाणिज्य, कृषी, किंवा सांख्यिकी पदव्युत्तर पदवी किंवा द्वितीय श्रेणीतील पदवी

वयाची अट:

30 जून 2023 रोजी,(मागासवर्गीय/अनाथ/आ.दु.घ: 05 वर्षे सूट)

पद क्र.पदाचे नाववयाची अट
1वनरक्षक (गट क)18 ते 27 वर्षे
2लेखापाल (गट क)21 ते 40 वर्षे
3सर्वेक्षक (गट क)18 ते 40 वर्षे
4लघुलेखक (उच्चश्रेणी) (गट ब)18 ते 40 वर्षे
5लघुलेखक (निम्नश्रेणी) (गट ब)18 ते 40 वर्षे
6कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) (गट ब)18 ते 40 वर्षे
7वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक (गट क)18 ते 40 वर्षे
8कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक (गट क)18 ते 40 वर्षे
Maharashtra Vanrakshak Previous Year Question Paper : Download PDF

Application Fee:

खुला प्रवर्ग: ₹1000/- 

राखीव प्रवर्ग/आ.दु.घ.: ₹900/-,

माजी सैनिक: फी नाही

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 जून 2023

Apply Online : Click Here

Scroll to Top