वनरक्षक भरती अभ्यासक्रम 2024
वन विभाग भरती हि सरळ सेवा पद्धतीने होत असते, त्यासाठी आपण वनरक्षक म्हणजे Forest Guard पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, अभ्यासक्रम बघणार आहोत.
पात्र उमेदवारांची 120 गुणांची लेखी परीक्षा होईल. 90 मिनिटांचा कालावधी राहील. 4 विषयांचा समावेश असेल. माध्यमिक अर्थात दहावीच्या पातळीची राहील. उमेदवार मात्र बारावी उत्तीर्ण हवा. त्यामध्ये सामान्यज्ञान (गुण : 30 – सामान्यज्ञान, महाराष्ट्राचा भूगोल, इतिहास, वन, पर्यावरण, हवामान, जैवविविधता, वन्यजीव, पर्यावरण संतुलन) बौद्धिक चाचणी 30 गुणांची तर मराठी 30 तर इंग्रजी 30 ची होईल.
वनरक्षक भरती परीक्षा स्वरूप :-
महाराष्ट्र वनरक्षक भरती मध्ये लेखी परीक्षे मध्ये 4 वेग वेगळे विभाग वरती प्रश्न विचारले जातात. सहजा सह खाली Forest Guard भरती चा अभ्यासक्रम पुढील प्रमाणे असतो. परीक्षा मध्ये मराठी, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, अंकगणित व बुद्धिमत्ता चाचणी, इंग्रजी असे विषय असतात. वनरक्षक भरती परीक्षा पेपर हा 120 गुणांचा असतो व 80 गुणांची धावण्याची चाचणी असते वनरक्षक परीक्षा चा पूर्ण अभ्यासक्रम पुढे दिला आहे.
लेखी परीक्षेच्या आधारे शारीरिक चाचणीकरीता पात्र ठरण्याकरिता उमेदवाराने लेखी परीक्षेत किमान 45% गुण प्राप्त करणे आवश्यक राहील. ज्या उमेदवारांना किमान 45%गुण मिळणार नाही ते उमेदवार भरती प्रक्रियेतून बाद ठरतील.
पदाचे नाव:– गट ड/गटक/गट ब अराजपत्रित
शैक्षणिक पात्रता:- 10 वी पास/12 वी पास / कोणतीही पदवी
वय मर्यादा:- 18 ते 38 वर्ष (मागासवर्गीय 05 वर्ष)
वनरक्षक भरती निवड प्रक्रिया:-
- सरळ सेवा
- लेखीपरीक्षा
- 120 प्रश्न 120 गुण
विषय | प्रश्नसंख्या | गुण |
मराठी | 30 | 30 |
इंग्रजी | 30 | 30 |
अंकगणित व बुद्धिमत्ता | 30 | 30 |
सामान्य ज्ञान | 30 | 30 |
एकूण | 120 | 120 |
वनरक्षक भरती अभ्यासक्रम :-
1) English :
- Clauses
- Vocabulary
- Fill in the blanks
- Grammar – Synonyms, Autonyms, Punctuation, Tense, Voice, Question Tag etc
- Sentence structure
- Spellings
- Detecting Mis-spelt words
- One-word substitutions
- Idioms and phrases
- Improvement
- Passage
- Verbal Comprehension passage
- Spot the error
- Antonyms
- Synonyms/ Homonyms
- Verbs
- Adjectives
2) मराठी व्याकरण :
- काळ
- नाम
- सर्वनाम
- विशेषण
- वाक्यरचना
- प्रयोग
- समास
- समानार्थी शब्द
- विरुद्धार्थी शब्द
- म्हणी व वाकप्रचार वाक्यात उपयोग,
- शब्दसंग्रह
- समास
- वचन
- संधी
- अलंकार
3) सामान्य ज्ञान :
- चालू घडामोडी – खेळ , अवॉर्ड , विशेष दिवस , महत्वाचे व्यक्ती
- इतिहास,
- समाज सुधारक
- भूगोल
- भारताची राज्यघटना
- पंचायत राज
- सामान्य विज्ञान
- माहितीचा अधिकार अधिनियम 2005
- माहिती व तंत्रज्ञान (संगणकाशी संबंधित प्रश्न) आणि इतर जनरल टॉपिक
4) बुद्धिमत्ता चाचणी व अंकगणित :
बुद्धिमत्ता
- कमालिका
- अक्षर मलिका
- वेगळा शब्द व अंक ओळखणे,
- समसंबंध – अंक, अक्षर, आकृती,
- वाक्यावरून निष्कर्ष
- वेन आकृती.
- नातेसंबंध
- दिशा
- कालमापन
- विसंगत घटक
अंकगणित
- बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार,
- वर्ग व वर्गमूळ
- घन व घनमूळ
- लसावि व मसावि
- काळ-काम-वेग
- सरासरी,
- नफा – तोटा,
- सरळव्याज व चक्रवाढ व्याज
- चलन, मापनाची परिणामी