SSC GD Recruitment 2025, Download Detailed Notification

SSC GD Recruitment 2024: कर्मचारी निवड आयोग 24 नोव्हेंबर 2023 रोजी SSC GD अधिसूचना 2024 त्याच्या अधिकृत वेबसाइट @www.ssc.nic.in वर प्रसिद्ध करण्यात आली आहे. आयोगाने प्रसिद्ध केलेल्या ताज्या जाहिराती नुसार, एकूण 26146 रिक्त पदांसाठी या  भरती अंतर्गत जागा भरल्या जाणार आहेत. इच्छुक उमेदवारांना या प्रतिष्ठित संस्थेमध्ये पदे मिळविण्याची ही एक सुवर्ण संधी आहे. SSC GD अधिसूचना 2024 शी संबंधित सर्व महत्त्वाच्या तपशीलांमध्ये अंतर्दृष्टी मिळविण्यासाठी खालील लेख वाचणे सुरू ठेवा.

SSC GD Recruitment

कर्मचारी निवड आयोग  दरवर्षी SSC BSF, CISF, ITBP, CRPF,SSB, AR and SSF यांसारख्या विविध केंद्रीय पोलिस संघटनांमध्ये SSC GD Constable (पुरुष आणि महिला) च्या भरतीसाठी अधिसूचना प्रसिद्ध करते. SSC GD Notification 2024 भरती 24 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. आपल्या देशात दरवर्षी लाखो मुले SSC च्या परीक्षेची तयारी करत असतात. त्यांच्या साठी ही फार मोठी संधी आहे. SSC GD Notification 2024 ची वाट पाहत असणार्‍या सर्वं उमेदवारांसाठी ही फार आनंदाची बातमी आहे. SSC GD Notification 2024 जाहीर झाली आहे त्यामुळे उमेदवारांनी पूर्व तयारीला लागणे अत्यंत महत्वाचे आहे.

SSC GD Recruitment 2025 – Constable Vacancies

Total : 26146

Name Of ForceMaleFemaleVacancies
BSF52119636174
CRPF3266713337
ITBP26944953189
SSB59342665
CISF9913111211025
AR1448421490
SSF22274296

SSC GD Recruitment 2025 – Important Dates

SSC GD 2024 EventDates
SSC GD 2024 Notification24 November 2023
Dates of ‘Window for Application Form  Correction’ and online payment of  Correction Charges4 January 2024 to 6 January 2024 (23:10)
SSC GD 2024 Apply Online Start24 November 2023
SSC GD 2024 Last Date to Apply Online31 December 2023
SSC GD Exam Date 202420 Feb To 7 March 2024
SSC GD Admit Card 2024Download Here

SSC GD Constable 2025 Syllabus – Click Here

SSC GD Recruitment 2025 पात्रता निकष- Eligibility Criteria

ज्या उमेदवारांना SSC GD Constable 2024 परीक्षेसाठी नोंदणी करायची आहे त्यांनी कर्मचारी निवड आयोगाने जाहीर केलेल्या अधिकृत Notification  मध्ये प्रदान केलेल्या सर्व आवश्यक पात्रता निकष अटींची पूर्तता करणे आवश्यक आहे. SSC GD 2024  साठी लागणारे सर्व महत्त्वाचे पात्रता निकष खालीलप्रमाणे:

SSC GD Recruitment 2025 शैक्षणिक पात्रता- Education Qualification

10 वी उत्तीर्ण (As on 01-01-2024)

SSC GD Recruitment 2025 वयोमार्यादा-Age Limit

SSC GD कॉन्स्टेबल 2024 साठी लागणारी वयोमार्यादा पुढील प्रमाणे :

Minimum Age: 18 Years

Maximum Age: 23 Years

SSC GD कॉन्स्टेबल 2025 निवड प्रक्रिया – Selection Process

SSC GD Constable निवड प्रक्रियेत चार विभिन्न परीक्षा टप्प्यांचा समावेश आहे. सर्व टप्प्यांत पात्र ठरलेल्या उमेदवारांना कागदपत्र पडताळणीसाठी उपस्थित राहावे लागतो.

  • संगणक आधारित चाचणी (CBT)
  • मानक चाचणी (PST)
  • कार्यक्षमता चाचणी (PET)
  • वैद्यकीय चाचणी
SSC GD कॉन्स्टेबल 2025 अर्ज शुल्क-Application Fee

सामान्य पुरुष: रु. 100

महिला/SC/ST/माजी सैनिक: विनाशुल्क

SSC GD कॉन्स्टेबल 2025 Online अर्ज- Online Application

Apply Online: Click Here

Scroll to Top