Mahavitaran vidyut sahayak Bharti 2024

महावितरण विद्युत सहाय्यक भरती 2024

Mahavitaran vidyut sahayak Bharti 2024: महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेडने “विद्युत सहाय्यक” पदांसाठी अर्ज मागवले आहेत. एकूण 5347 जागा उपलब्ध आहेत. उमेदवारांचे वय 18 ते 27 वर्षे दरम्यान असावे. Mahavitaran vidyut sahayak Bharti 2024 साठी ऑनलाइन अर्ज करायचा आहे. ऑनलाइन अर्ज आता कंपनीच्या वेबसाइटवर उपलब्ध आहेत. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी वेबसाइटची लिंक, अर्ज भरण्याची शेवटची तारीख, शैक्षणिक पात्रता, अर्ज शुल्क, रिक्त जागांचा तपशील, वयाची अट इत्यादि सविस्तर माहिती आपण या लेखात जाणून घेणार आहोत.

महावितरण विद्युत सहाय्यक भरती 2024  महत्वाच्या तारखा

महावितरण विद्युत सहाय्यक भरती 2024 महत्वाच्या तारखा
ऑनलाइन अर्जाची करण्याची तारीख01 मार्च 2024
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख20 मार्च 2024 20 जून 2024

महावितरण विद्युत सहाय्यक भरती 2024 रिक्त जागा  

विद्युत सहाय्यक पदासाठी एकूण 5347 जागा उपलब्ध आहेत.

रिक्त पदांचा गोषवारा :

प्रवर्गअ.जा.अ.ज.वि.जा. (अ)भ.ज. (ब)भ.ज. (क)भ.ज. (ड)वि.मा.प्र.इ.मा.व.आ.दु.घ.खुलाएकूण पदे
पदांची संख्या६७३४९११५०१४५१९६१०८१०८८९५५००२०८१५३४७
रिक्त जागांचे प्रवर्गनिहाय सामाजिक/समांतर आरक्षणाचे विवरणपत्र
प्रवर्गअ.जा.अ.ज.वि.जा. (अ)भ.ज. (ब)भ.ज. (क)भ.ज. (ड)वि.मा.प्र.इ.मा.व.आ.दु.घ.खुलाएकूण पदे
सर्वसाधारण२२२१६१४८४७६४३७३७२९४१६५६८७१७६२
महिला२०२१४७४५४४५९३२३२२६९१५०६२४१६०४
खेळाडू३४२५१०४५२५१०४२६८
माजी – सैनिक१०१७४२३२२२९१६१६१३४७५३१२८०२
प्रकल्पग्रस्त३४२५१०४५२५१०४२६८
भूकंपग्रस्त१३१०१८१०४२१०७
शिकाऊ उमेदवार६७४९१५१५२०११११९०५०२०८५३६
दिव्यांग उमेदवारएकूण ४२४ पदे {गट-क-४२४ पदे- कुष्ठरोग मुक्त (Leprosy cured)/ शारीरिक वाढ खुंटणे (Dwarfism)/आम्ल हल्लाग्रस्त (Acid Attack Victims)}  
अनाथ५३
महावितरण विद्युत सहाय्यक भरती 2024 शैक्षणिक पात्रता
  • 10+2 बंधातील माध्यमिक शालांत परीक्षा (10वी) 
  • ITI (विजतंत्री/तारतंत्री (Electrician / Wireman) किंवा महाराष्ट्र राज्य व्यवसाय परीक्षा मंडळ यांनी प्रमाणित केलेले 02 वर्षांचा पदविका (Electrician / Wireman) अभ्यासक्रम प्रमाणपत्र.
महावितरण विद्युत सहाय्यक भरती 2024 वयाची अट

(29 डिसेंबर 2023 रोजी 18 ते 27 वर्षे पूर्ण)

मागासवर्गीय/EWS: 05 वर्षे सूट

महावितरण विद्युत सहाय्यक भरती 2024 अर्ज शुल्क
  • खुला प्रवर्ग: ₹250/-  +GST
  • मागासवर्गीय/EWS/अनाथ: ₹125/- +GST
महावितरण भरती 2024 Online Application Link

Apply Online : Click Here 

Scroll to Top